Tejashri Pradhan Post | तेजश्रीकडून बबड्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Ashutosh Patki

2021-12-24 4

अभिनेता आशुतोष पत्की याचा २२ डिसेंबरला वाढदिवस होता. या निमित्ताने अभिनेत्री तेजश्री प्रधानने तिच्या खास मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यायेत. पाहूया तिची खास पोस्ट. Reporter: Atisha Lad Video Editor: